इंडेक्स २ डाउनलोड — महाराष्ट्र, १९८५ ते २०२६
Index 2 download (सूची क्र. २) for any property in Maharashtra
ही इंडेक्स २ सार्वजनिक नोंदणी अभिलेखातून तयार होते — तीच सूची क्र. २ जी उपनिबंधक ठेवतो. महासुची ती १९८५ ते २०२६ एका शोधात देते. ही माहितीप्रत आहे, शासनाचे प्रमाणपत्र नाही. महासुची शासनाची वेबसाइट नाही. सही हवी असेल तर ई-प्रमाण तपासणीनंतर साक्षांकित प्रत वेगळी आहे.
आयजीआर फ्री सर्च (freesearchigrservice) आणि पेड ई-सर्चवर एका वेळी एकच वर्ष शोधावे लागते, आणि मुंबईबाहेर २००२ पूर्वीचे बरेच दस्त दिसत नाहीत. महासुची एका शोधात १९८५ ते २०२६ तपासते आणि वर्षनिहाय पीडीएफ देते.
जुने दस्त हवे असतील तर जुनी इंडेक्स २ पाहा. हद्द हवी असेल तर गट नकाशा. बँक किंवा कोर्टाला सही हवी असेल तर साक्षांकित प्रत.
E-Search Form 2.0
Locate verified Property Details
जिल्ह्यानुसार इंडेक्स २
- अहिल्यानगर इंडेक्स २
- अकोला इंडेक्स २
- अमरावती इंडेक्स २
- बीड इंडेक्स २
- भंडारा इंडेक्स २
- बुलढाणा इंडेक्स २
- चंद्रपूर इंडेक्स २
- छत्रपती संभाजीनगर इंडेक्स २
- धाराशिव इंडेक्स २
- धुळे इंडेक्स २
- गडचिरोली इंडेक्स २
- गोंदिया इंडेक्स २
- हिंगोली इंडेक्स २
- जळगाव इंडेक्स २
- जालना इंडेक्स २
- कोल्हापूर इंडेक्स २
- लातूर इंडेक्स २
- मुंबई इंडेक्स २
- मुंबई उपनगर इंडेक्स २
- नागपूर इंडेक्स २
- नांदेड इंडेक्स २
- नंदुरबार इंडेक्स २
- नाशिक इंडेक्स २
- पालघर इंडेक्स २
- परभणी इंडेक्स २
- पुणे इंडेक्स २
- रायगड इंडेक्स २
- रत्नागिरी इंडेक्स २
- सांगली इंडेक्स २
- सातारा इंडेक्स २
- सिंधुदुर्ग इंडेक्स २
- सोलापूर इंडेक्स २
- ठाणे इंडेक्स २
- वर्धा इंडेक्स २
- वाशीम इंडेक्स २
- यवतमाळ इंडेक्स २
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
इंडेक्स २ ऑनलाइन कशी काढायची?
जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. गट, सर्वे, सीटीएस, प्लॉट किंवा फ्लॅट नंबर टाका. महासुची १९८५ ते २०२६ सर्व वर्षे एकत्र तपासते. किती दस्त सापडले ते पेमेंटपूर्वी दिसते.
दस्त क्रमांक किंवा वर्ष माहीत नसेल तर?
गरज नाही. गाव आणि मिळकत क्रमांक पुरेसे आहेत. सर्व वर्षांचा शोध एकाच वेळी होतो.
नावाने इंडेक्स २ शोधता येते का?
इंडेक्स २ मिळकतीवर नोंदलेली असते, व्यक्तीच्या नावावर नाही. ७/१२ किंवा प्रॉपर्टी कार्डवरून गट किंवा सीटीएस नंबर काढा, मग येथे शोधा. अहवालात प्रत्येक दस्तऐवजातील पक्षकारांची नावे असतात.
जुनी इंडेक्स २, २००२ पूर्वीची, मिळते का?
हो. मुंबईबाहेर आयजीआर फ्री सर्चवर बरीच जुनी नोंद दिसत नाही. महासुचीवर १९८५ पासून सर्व जिल्ह्यांची जुनी इंडेक्स २ मिळते.
किंमत किती?
₹999 + १८% जीएसटी (₹1178.82) एका मिळकत क्रमांकासाठी, सर्व वर्षे धरून.