एनए आणि एनओसीसाठी ऑटोकॅड गट नकाशा
Gut map AutoCAD DXF for NA permission and NOC
एनए प्लॉट, बांधकाम परवानगी किंवा एनओसी फाइलसाठी सर्वेक्षकाकडे दिवस वाट पहावी लागते. गट किंवा सर्वे नंबर टाकल्यावर महासुची काही मिनिटांत सर्वे नकाशा डीएक्सएफ तयार करते — ज्याला लोक ७/१२ नकाशा ऑटोकॅडमध्ये असेही शोधतात.
- खऱ्या मापाची एनओसी शीट (पीडीएफ)
- आर्किटेक्टसाठी ऑटोकॅड डीएक्सएफ
- गुगल नकाशा आणि प्रत्येक कोपऱ्याचे अक्षांश-रेखांश
- प्रत्येक बाजूची लांबी
फक्त हद्द हवी असेल तर गट नकाशा पुरेसा आहे.
E-Search Form 2.0
View cadastral plot on satellite map
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
या पॅकेजमध्ये काय मिळते?
लँडस्केप एनओसी शीट (पीडीएफ) — खरे माप, गुगल नकाशा आणि प्रत्येक कोपऱ्याचे अक्षांश-रेखांश — आणि झिपमध्ये ऑटोकॅड डीएक्सएफ.
आर्किटेक्ट डीएक्सएफ उघडू शकतो का?
हो. ऑटोकॅड, ब्रिक्सकॅड, झेडडब्ल्यूकॅड आणि लिबरकॅडमध्ये उघडतो. माप खरे असल्याने साइट प्लॅनचा पाया म्हणून वापरता येतो.
कोणत्या अर्जांसाठी उपयोगी?
एनए परवानगी, बांधकाम परवानगी, झोन प्रमाणपत्र, स्थानिक संस्थेची एनओसी आणि बँक मूल्यांकन — जिथे मोजमापासह प्लॉट ड्रॉइंग मागतात.
ही सरकारी मोजणी आहे का?
नाही. गाव नकाशाच्या नोंदीतून तयार होते. विभागाला भूमी अभिलेख किंवा परवानाधारक सर्वेक्षकाची मोजणी हवी असेल तर हा नकाशा सुरुवातीचा आधार आहे.
किती वेळ आणि किती पैसे?
पेमेंटनंतर काही मिनिटांत. ₹1999 + १८% जीएसटी (₹2358.82).